देखोनिया तुझ्या रूपाचा आकार | dekhoniya tujhya rupacha aakar abhang lyrics

या अभंगात संत तुकाराम महाराज आपल्या भगवंताच्या दर्शनाने मिळणाऱ्या समाधानाचे वर्णन करतात. भगवंताच्या रूपाचे दर्शन झाल्यावर त्यांना परम आनंद होतो. त्यांच्या चरणांपासून दूर जावं असं वाटत नाही. भक्तिभावात ते गीत गातात, टाळ वाजवतात आणि राऊळीत (मंदिरात) प्रेमाने नाचतात. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की, तुझ्या नामासमोर हे जगातलं सर्व काही तुच्छ आहे.



देखोनिया तुझ्या रूपाचा आकार

उभा कटी कर ठेवुनिया ||

तेणें माझ्या चित्ता होय समाधान

वाटतें चरण न सोडावे ||

मुखे गातो गीत वाजवतो टाळी

नाचतो राऊळी प्रेमसुखें ||

तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे

तुच्छ हे बापुडे सकळही ||



Lyrics in english 


Dekhoniya tujhya rupacha aakaar

Ubha kati kar thevuniyan ||


Tene majhya chitta hoy samadhan

Vaatate charan na sodave ||


Mukhe gato geet vajavato taali

Nachato rauli premasukhe ||


Tuka mhane maj tujhya nama pudhe

Tuchchha he bapude sakalahi ||

Comments

recent posts

Loading recent posts...

popular posts

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi

मी निघालो तुम्ही येता का | mi nighalo tumhi yeta ka song lyrics | साई भजन lyrics in Marathi

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी | Vitthal tal vitthal dindi Lyrics in Marathi