भाविकांसाठी उभा विठू कैवल्याचा गाभा | bhavika sathi ubha lyrics in Marathi

हा अभंग संत भानुदास महाराज यांनी रचलेला आहे. भक्त पुंडलिकामुळे भगवान विठोबा पंढरपुरात कायम उभे राहिले आहेत, अशी भक्तिपरंपरा सांगते. विठोबा कैवल्यस्वरूप आहेत आणि ते भक्तासाठी आजही उभे आहेत, हे या अभंगातून व्यक्त होते. 


भाविकांसाठी उभा 

विठू कैवल्याचा गाभा |

युगे झाली अठाविस
भक्त पुंडलिका पाठीस ||

न मानी अवघा शिण
उभा तिष्ठत अजून ||

ऐसा कृपाळू दिनाचा
भानू दास म्हणे साचा ||


lyrics in english 


Bhavikansathi ubha 

Vithu Kaivalyacha gabha ||


Yuge jhaali athavis

Bhakt Pundlika pathis ||


Na mani avagha shina

Ubha tishthata ajun ||


Aisa krupalu dinacha

Bhanu Das mhane sacha ||


Comments

Post a Comment

Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta

Popular posts from this blog

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi