Posts

Showing posts from August, 2023

कणा कणा वर लिहिले प्रभु तू lyrics बुवा विठ्ठल गावकर

कणा कणा वर लिहिले प्रभु तू  कणा कणा वर लिहिले प्रभु तू  खानाऱ्याचे नाव भगवान कोठे माझे नाव ||ध्रु|| थंडी वारा पाऊस विसरुनी शोधायाला माझा रे क्षण  शिरी तापल्या उन्हात रण रण फिरतो गावो गाव ||१|| आसुसलेला जीव उपाशी समोर बघतो रचल्या राशी घास येईना परी वोठाशी दाव मला तू डाव ||२|| कुणी देईना अन्नाचा कण व्यकुळतेरे तळमळते मन फिरावयाचे असेच वण वण कीती मी गवो गाव ||३||

देवा बजरंगा नमन करितो तुला buva diptesh mestry gajar lyrics

 देवा बजरंगा नमन करितो तुला  मंगलमुर्ती मारुत नंदन महा बली हनुमंता || ध्रु|| भुतपीचाश निकट नही आवे महावीर जब नाम सूनावे         बोला संकट मोचन जय हनुमान          बोला केसरी नंदन जय हनुमान          बोला मंगलमूर्ती जय हनुमान          बोला मारुत नंदन जय हनुमान                    हनुमान की जय भीमरूपी धरी असुर सहारे रामचंद्र के काजे सहारे ||१|| अष्टसिद्ध नव निधीचा दाता वनदी रामा जानकी माता                 नाम तयाचे  सदैव घेता       भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती          वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना            जय हनुमान ज्ञान गुन सागर          जय कपीस तिहुँ लोक उजागर            राम दूत अतुलित बल धामा             अंजनि पुत्र पवनस...

काटा रुतला काटा अहंकाराचा lyrics

काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा        लागुदे छंद हा  मानवा      लागूदे छंद हरी भजनाचा ||धृ|| भटकू नको रे भटकू नकोरे इकडे तिकडे तू असा शडरीपुचा कटा नडला सांग काडशील कसा तूच तुझा जीवनाचा आहे रे बघ आरसा भगवंताला विसरू नको रे ऐक खुळ्या तू माणसा ||१|| काटा नाही काढला तर जन्म तुझा जाईल फुका कर उपाय आता काही राहू नको रे असा मुका सुखाचे बघ सोबती सारे नसते रे कोणी दुःखा हीच वेळ आहे तुलारे सुधार तू आपल्या चुका ||२|| शुद्ध मनाने लागावे तू ईश्वराच्या सेवेत भवसागर हा पार करशील या भक्तीच्या नावेत हरी भजनात रंगून जारे सोडूनको सत संगत  श्रीधर तुम्हा सांगे उपाय येईल जीवनात रंगत ||३||

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...