काय करावे काय करावे हरीला शालू रंगाने भिजला गौळण Lyrics बुवा दिप्तेष मेस्त्री
गौळण
काय करावे काय करावे हरीला
काय करावे काय करावे हरीला
शालू रंगाने भिजला ||ध्रु||
आजच मी हो नवा कढीला
किती हवसेने नेसायला
आजवरी मी याला किती जपूनी ठेविला ||१||
सासू विचारील मजला
का गेलीस रास क्रिडेला
काय सांगू मी तुजला जीव मुरलिने वेडावला ||२||
येसा किती छळीसी तो भक्ताला
नाम या आत्मा चरणी रंगला ||३||
Nice bhajan
ReplyDelete