नाम तुझे, नारायणा अभंग lyrics nam tuze re narayana lyrics
नाम तुझे, नारायणा अभंग नाम तुझे, नारायणा फोडी पाषाणाला पान्हा ।। धृ ।। अज्या मेळा पापरासी, तोही गेला वैकुंठाशी।। १ ।। नाम जपले वल्मिकिने, फुटली त्याला दोनी पाने ।। २ ।। ऎसा नामाचा महिमा, तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।