मज लागले गणेशा ध्यान चिंतनाचे maj lagle ganesha lyrics in marathi
"मज लागले गणेशा ध्यान चिंतनाचे" हा एक सुंदर मराठी भक्तीगीत आहे. गणपतीच्या ध्यान, नामस्मरण आणि दर्शनाच्या भक्तिभावाने भरलेले हे गाणं, भक्तांना दिवसभरातील शांती आणि आध्यात्मिक प्रेरणा देते. Read full Ganesh bhajan lyrics in Marathi with meaning, devotion and soulful expressions. Perfect for daily prayer, meditation, and Ganpati festival moments. मज लागले गणेशा ध्यान चिंतनाचे हा छंद नित्य राहो हे ध्येय जीवनाचे || ध्रु || ती वाट राऊळाची नयनी सदा दिसावी मूर्ती तुझी पतीता लोचानी असावी तन मनात कोरले मी ते ठसे पाऊलांचे || १ || जिव्हे वरी साधा हो ते नाम गोड राहो अंतर मन माझे भजनात दंग राहो वेड हे मज लागो गुणगान गायनाचे || २ || जगो वा निद्रे असो प्रातवा सांजवेळी तुझी मूर्ती नयनी असो ते रूप तुझे दावी मजला हे सुख लाभो प्रभु तुझा दर्शनाचे || ३ | maj lagle ganesha dhyan chintnache maj lagle ganesha dhyan chintnache ha chand nitay raho he dhyey jivnache || ti vat raulachi nayni sada disavi murti tuzi patita lochani asavi tan manat korle mi te th...