Posts

Showing posts from October, 2023

काय करावे काय करावे हरीला शालू रंगाने भिजला गौळण Lyrics बुवा दिप्तेष मेस्त्री

Image
              गौळण काय करावे काय करावे हरीला        काय करावे काय करावे हरीला  शालू रंगाने भिजला ||ध्रु|| आजच मी हो नवा कढीला  किती हवसेने नेसायला  आजवरी मी याला किती जपूनी ठेविला ||१||  सासू विचारील मजला  का गेलीस रास क्रिडेला काय सांगू मी तुजला जीव मुरलिने वेडावला ||२|| येसा किती छळीसी तो भक्ताला नाम या आत्मा चरणी रंगला ||३||

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...