Man mohana murali vala gavlan lyrics
lscreen> नंदाचा अलबेला मनमोहन मुरलीवाला। !!धृ!! भक्तासाठी तो जगजेठी कुब्जेशी रथ झाला !!1!! विदुरा घरच्या भक्षूनी कण्या ब्रम्हानंदे झाला। !!2!! भक्ती सुखे सुखावला एका जनार्दनीं निर्मला !!3!!