Posts

Showing posts from July, 2019

आता शरण कोणा जावे

Image
आता शरण कोणा जावे । सत्य कोणते मानावे।। नाना पन्थ नाना मते । भूमंडळी असंख्याते।। एक मानिती सगुण । एक म्हणती निर्गुण।। एकी केला सर्व त्याग । एक म्हणती राजयोग ।। रामदास सांगे खूण । भक्ती वीण सर्व क्षीण।।

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...