Posts

Showing posts from September, 2018

छंद मज लागो विठ्ठलाचा lyrics in Marathi Chhand maj lago vitthala cha | abhang

Image
छंद मज लागो विठ्ठलाचा, "विठ्ठलाचा" ज्ञानदेव ज्ञानियचा , "ज्ञानियचा" || कैवल्याचा निर्मळ पुतळा अवतरला भूतळा, अंतरंगी मम जीविता, "जीविता" ज्ञानराज ज्ञानेशाचा , "ज्ञानेशाचा" || येई येई हो माझे विठाई करुणा करा तुका नाही , परमानंद परमविठाई दास नामा तव चारणाचा 

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...