नमन तुला गणराया भजन | Naman Tula Ganraya Lyrics in Marathi | गणपती भक्तिगीत

naman tula ganaraya | नमन तुला गणराया lyrics in marathi 

छोटा परिचय 
"नमन तुला गणराया" हा एक सुंदर आणि भक्तिपूर्ण गणपती भजन आहे. या भजनात गणरायाच्या नृत्यसंगीतमय आगमनाचे वर्णन केले आहे. भावपूर्ण शब्द आणि मधुर चाल यामुळे हे भजन गणेश भक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. येथे आपण "नमन तुला गणराया" भजनाचे संपूर्ण मराठीत lyrics वाचू शकता.



नमन तुला गणराया  

आधी नमन तुला गणराया ||


रुम झूम चाल चले

लप लप सोंड हले

नाचत येई अंगणा ।।


हंसा वर शारदा

खांदा झळकतो विणा

खेळती येई अंगणा ।।


सहाही शास्त्रा मध्ये

गणपती शिरोमणी

महादेव दास लागी चरणी ।।


Namana tula ganaraya lyrics in minglish 


Namana tula ganaraya

Rum jhum chaal chale

Lap lap sond hale

Nachat yei angana।।

Hansa var Sharada

Khanda zhalakato veena

Khelati yei angana।।

Sahahi shastramadhye

Ganapati shiromani

Mahadev das lagi 

charani।।


आजच्या भक्तीमध्ये सादर आहे "नमन तुला गणराया" सुंदर भजन! संपूर्ण lyrics वाचा आणि गणरायाला वंदन करा!


#नमनतुलागणराया #GanpatiBhajan #MarathiBhajanLyrics #गणपतीभजन


तुम्ही हेही वाचा :

वाजे मृदुंग टाळ वीणा lyrics in marathi 

मुषकावरी शोभे गण तू lyrics in marathi

top हे गजानना श्री गणराया करू आरती मी तुजला aarti lyrics in marathi 




Comments

Book Cover
स्पिरिच्युअल अवेकनिंग
श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज - भाग १
खरेदी करा

recent posts

Loading recent posts...

popular posts

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

हे भगवंता दिन दयाळा अभंग he bhagwanta din dayala lyrics

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण Lyrics