Posts

Showing posts with the label Gan

नमन तुला गणराया भजन | Naman Tula Ganraya Lyrics in Marathi | गणपती भक्तिगीत

Image
naman tula ganaraya | नमन तुला गणराया lyrics in marathi  छोटा परिचय  " नमन तुला गणराया " हा एक सुंदर आणि भक्तिपूर्ण गणपती भजन आहे. या भजनात गणरायाच्या नृत्यसंगीतमय आगमनाचे वर्णन केले आहे. भावपूर्ण शब्द आणि मधुर चाल यामुळे हे भजन गणेश भक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. येथे आपण " नमन तुला गणराया " भजनाचे संपूर्ण मराठीत lyrics वाचू शकता. नमन तुला गणराया   आधी नमन तुला गणराया || रुम झूम चाल चले लप लप सोंड हले नाचत येई अंगणा ।। हंसा वर शारदा खांदा झळकतो विणा खेळती येई अंगणा ।। सहाही शास्त्रा मध्ये गणपती शिरोमणी महादेव दास लागी चरणी ।। Namana tula ganaraya lyrics in minglish  Namana tula ganaraya Rum jhum chaal chale Lap lap sond hale Nachat yei angana।। Hansa var Sharada Khanda zhalakato veena Khelati yei angana।। Sahahi shastramadhye Ganapati shiromani Mahadev das lagi  charani।। आजच्या भक्तीमध्ये सादर आहे "नमन तुला गणराया" सुंदर भजन! संपूर्ण lyrics वाचा आणि गणरायाला वंदन करा! #नमनतुलागणराया #GanpatiBhajan #MarathiBhajanLyrics #गणपतीभजन तुम्ही हेही वाचा : वाजे ...

गणनायका तुझं नमो lyrics gananayka tuz namo

  गणनायका तुझं नमो ।। वक्रतुंड तू सिद्धिविनायक वरदायक तुझं नमो ।। सुखकर्ता तू विघ्नविनाशक दृष्ट जनाचा तू संव्हरक कृपा असू दे तुझी आम्हावर मोरया तुझं नमो ।।

श्री गणेशा गौरी गणेशा संतोष रेडकर

Image
श्री गणेशा गौरी गणेशा  श्री गणेशा गौरी गणेशा प्रनव ओमकारा || हे ओमकारा करुणा अवतारा रंग भरुदे आमच्या भजना || सप्त स्वरांची माळा गुंफूनी मृदुंग वाजे ताल धरुनी ओमकाराचे करूया पुजन || Shree marathi

saraswati saraswati tuze nam gau kiti lyrics सरस्वती सरस्वती तुझे नाम गाऊ किती

Image
"सरस्वती सरस्वती" हे देवी सरस्वतीच्या स्तुतिपर भक्तिगीतांपैकी एक आहे. या गीतात ज्ञान, संगीत व विद्येची अधिष्ठात्री असलेल्या सरस्वती मातेचे गुणगान करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि कलाकारांसाठी हे गीत विशेष प्रेरणादायक आहे.   सरस्वती सरस्वती तुझे नाम गाऊ किती || तुझे नाम गाऊ किती तुझे ध्यान लागो चित्ती || संगीताची तू शक्ती विना शोभे तव हाती विद्येची तू मुर्ती भक्ती तुझे करती भक्ती || Lyrics in english  Saraswati Saraswati Tujhe naam gau kiti Tujhe naam gau kiti Tujhe dhyan lago chitti Sangeetachi tu shakti Veena shobhe tava haati Vidyeci tu murti Bhakti tujhe karati bhakti
Book Cover
स्पिरिच्युअल अवेकनिंग
श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज - भाग १
खरेदी करा

recent posts

Loading recent posts...

popular posts

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

हे भगवंता दिन दयाळा अभंग he bhagwanta din dayala lyrics

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण Lyrics