Posts

Showing posts from August, 2018

Chale he sharir konachiye satte abhang

चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीवीण ॥१॥ देखवी ऎकवी एक नारायण । तयाचें भजन चुको नको ॥२॥ मानसाची देव चालवी अहंता ।  मीचि एक कर्तां म्हणोनियां ॥३॥ वृक्षाचेंही पान हाले ज्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥४॥ तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तया उणें काहीं चराचरीं ॥५॥

recent posts

Loading recent posts...

popular posts

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi

मी निघालो तुम्ही येता का | mi nighalo tumhi yeta ka song lyrics | साई भजन lyrics in Marathi

हे भगवंता दिन दयाळा अभंग he bhagwanta din dayala lyrics

नाम तुझे, नारायणा अभंग lyrics nam tuze re narayana lyrics