Posts

Showing posts from July, 2023

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi

Image
मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने हे भक्तिगीत परमेश्वराच्या दर्शनातून मिळणाऱ्या आत्मिक समाधानाचे वर्णन करते. येथे मराठी आणि इंग्रजी मिंग्लिशमध्ये Lyrics वाचा. God Bhakti Songs in Marathi for peace and devotion. मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने आता नाही देवा काही अन्य मागणे ||धृ|| तूच वाट दिशा तूच, तूच ध्येय अंती गती पावलांची तूच ,तूच चालणे ||१|| थेंब पाण्या ठाई जयसा कण धुळ रूप तसा अंवश बनलो तव मी जगताजिने ||२|| श्वास तैसा ध्यास माझा सुर तैसे गीत रीत जीवनाची झाली तुझा चींतने ||३||  Mann trupt jhale aahe tuzha darshane Aata nahi deva kahi anya magne ||Dhru|| Tuch vaat disha tuch, tuch dhyey anti Gati pawlanchi tuch, tuch chaalne ||1|| Themb panya thai jaysa kan dhul roop Tasa ansh banlo tav mi jagataajine ||2|| Shwaas taisa dhyaas maza, sur taise geet Reet jeevanachi jhaali tuzha chintane ||3|| Marathi Bhakti Geet Lyrics, Man Trupt Jhale Lyrics, Devachi Bhakti Kavita, Bhajan Lyrics in Marathi, Spiritual Marathi Songs, Manglish Marathi Lyrics, God Worsh...

धाव मोरया धाव पाव रे dhav morya dhav pavre lyrics in marathi

Image
"धाव मोरया धाव पाव रे हे सुंदर गणपती भजन गाण्याचे मराठी बोल वाचा आणि गा. Ganpati Bappa Morya devotional bhajan lyrics in Marathi and Roman English. भाव, भक्ती आणि गणेश चतुर्थी उत्सवासाठी खास गीत." धाव मोरया धाव पाव रे दावी  रूप ते साजिरे मोरया...||ध्रु|| जड झाले लोचन एकदा दे दर्शन  गजानना लंबोदरा रे मोरया रून तुझे मोरया सांग कैसे फेडू  काया ही मालिन माझी चरणाशी अंतरू चंदनापरी झिजूनी गंध तुला लावू  भाव भक्तीची अशी फुले तुला वाहू तरी फिटे नाही पांग रे मोरया ||१|| वेड म्हणा भेटाया  नाही कुठले नाते माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे मोह माय तुझिया पुढे दुःख सारे खोटे वेड मला लागले देवा तुझा दर्शनाचे  विसरलो मी देहभानारे मोरया ||२|| "धाव मोरया धाव पाव रे गाण्याचे सुंदर मराठी बोल वाचा. Ganpati Bappa Morya devotional song lyrics in Marathi and Roman English. Bhakti songs, Ganesh bhajans, aarti lyrics, festival special Ganpati songs for Ganesh Chaturthi & daily prayer." Dhav Morya dhav paav re Daavi roop te saajire Morya...||Dhru|| Jad jhaale lochan ...

आरती ही तुजला गणराया aarti lyrics

Image
  गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥ रुणझुण पायीं वाजति घुंगूर । गगनी ध्वनी भरला ॥ १ ॥ भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी । पुजिती जन तुजला ॥ २ ॥ गंध पुष्प धुप दीप समर्पुनी । अर्पिती पुष्पांला ॥ ३ ॥ भक्त हरी हा आठवितो रुप । गातो तव लीला ॥ ४ ॥

माझा क्षीण भाग हरपला abhang lyrics

Image
माझा क्षीण भाग हरपला  विठोबा विटेवरी देखिला ||ध्रु|| अवघ्या जन्माचे सार्थक झाले डोळा समचरण देखिले. ||१|| चंद्रभागे तीरी नाचती वारकरी आनंदाने विठ्ठलाच्या नाम गजरी. ||२|| तो सुख सोहळा देवांसी दुर्लभ आम्हासी सुलभ चोखा म्हणे ||३||

गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्री हरी marathi lyrics ajay atul jayesh kale

Image
 गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्री हरी मोहनात दंग राधि का  दंग राधिका भाबडी लावितो लळा शाम सावळा लागला तुझा रंग हा निळा सूर बासरीचा मोहवी मनाला बासरीत या जीव गुंतला सोडवू कसा रे सांग मोहना  जीव प्राण होऊन कान्हा शाम रंग लावून कान्हा सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको

recent posts

Loading recent posts...

popular posts

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi

मी निघालो तुम्ही येता का | mi nighalo tumhi yeta ka song lyrics | साई भजन lyrics in Marathi

हे भगवंता दिन दयाळा अभंग he bhagwanta din dayala lyrics

नाम तुझे, नारायणा अभंग lyrics nam tuze re narayana lyrics