Posts

Showing posts with the label Gajar

महाराष्ट्रमध्ये निसर्ग रम्य सुंदर ते कोकण | maharashtra madhe nisargramya sundar te kokan bhajan lyrics in marathi

Image
 “महाराष्ट्रातील कोकण परिसर आणि गणेश चतुर्थीच्या उत्सवाचे वर्णन करणारे हे गजरभजन सुप्रसिद्ध कीर्तनकार बुवा काशीराम परब यांनी सादर केले आहे. कोकणची संस्कृती, गणेशभक्ती आणि पारंपरिक वेश यांचे सुंदर चित्रण या भजनात आहे.” गायक / गीत / संगीत बुवा काशीराम परब महाराष्ट्रमध्ये निसर्ग रम्य सुंदर ते कोकण |  या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण ॥धृ॥ महाड चिपळून संगमेश्वर पुढे लांजा राजापूर |  दापोली खेड गुहागर रत्नागिरी जिल्हयावर |  गणेश पुजती लक्ष वेधिती शक्ती तुरा नाचून ॥१॥ खारे पाटण नांदगाव तिठा कणकवली कसाल आणि कट्टा |  कुडाळ-पावशी पांदुरलिटा पुढे मालवण किनार पट्टा ।  गौरी गणपती आणून पुजती घरो घरी सारे जण ॥२॥ ठाणे रायगड-रत्नागिरी पुढे सिंधुदुर्ग नगरी ।  येथे कोकणच्या वस्ती भारी कुणी वसती सागर तीरी ।  गणपती त्यांचे आराध्य दैवत गरीब असो धनवान ॥३॥ दरवरसाला चाकरमानी जाती एसटी करुन घरी।  कोणी कोकण रेल्वे नी कोणी मिळेल ते वाहन करुनी |  वार्षीक उत्सव साजरा करीती गणपतीला भजूनी ॥४॥ अशा कोकणच्या चाली रिती पहाण्या गावास भेटी देती ।  गणपतीची आरती काशिरामाच...

गणांचा तू अधीपती गौरी तनया lyrics in Marathi

         गणांचा तू अधीपती गौरी तनया गणराया गणराया गणराया गणराया बाप्पा मोरया ||ध्रु|| आली भाद्रपद मासी चतुर्थी  तुमचा स्वागतासी बहरली धरती मनो भावे नित्य तुझी भक्ती करूया  ||१|| साऱ्या भक्तांचा तूच कैवारी  तुझी कृपा असे आम्हावरी  रात्रंदिन भक्तिभावे भजन करूया  ||२|| भक्त जनानंचा भाग्यविधाता  सकलकलांचा स्वामी दाता  उमा पुत्र विद्य हरा बुद्धिविधता  ||३||

देवा बजरंगा नमन करितो तुला | deva bajranga naman karito tula lyrics in marathi

Image
"देवा बजरंगा नमन करितो तुला" हे श्री हनुमानाची स्तुती करणारे भक्तिगीत आहे. या गीतामध्ये हनुमंताच्या शक्ती, भक्ती आणि रामकार्यतील भूमिकेचे वर्णन केले आहे. संकटातून मुक्त करणारा, अष्टसिद्धीचा दाता, आणि रामाचा खरा सेवक म्हणून हनुमंताचे गुणगान केले गेले आहे. हे भजन भक्तांमध्ये ऊर्जा, भक्तिभाव आणि प्रेरणा निर्माण करते  देवा बजरंगा नमन करितो तुला  मंगलमुर्ती मारुत नंदन महा बली हनुमंता || ध्रु|| भुतपीचाश निकट नही आवे  महावीर जब नाम सूनावे बोला संकट मोचन जय हनुमान बोला केसरी नंदन जय हनुमान बोला मंगलमूर्ती जय हनुमान बोला मारुत नंदन जय हनुमान  हनुमान की जय भीमरूपी धरी असुर सहारे  रामचंद्र के काजे सहारे ||१|| अष्टसिद्ध नव निधीचा दाता  वनदी रामा जानकी माता  नाम तयाचे  सदैव घेता भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती  वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना  जय हनुमान ज्ञान गुन सागर  जय कपीस तिहुँ लोक उजागर  राम दूत अतुलित बल धामा  अंजनि पुत्र पवनसुत नामा ||२|| lyrics in english  Deva Bajranga naman karito tula Mangalmurti Marut Nandan Ma...

durga mata daya tuzi re gajar lyrics गजर- दुर्गा माते दया तुझी कोकणरत्न, भजनसम्राट बुवा कृष्णा पवार

Image
"दुर्गा माते दया तुजीरे" हे देवी दुर्गेच्या स्तुतीसाठी गायले जाणारे भक्तिगीत आहे. या गीतात तुळजाभवानी, कोल्हापूरी महालक्ष्मी, दुर्गा, काली आणि संतोषी मातेच्या विविध रूपांचे वर्णन असून, संकटांपासून भक्तांचे रक्षण करणाऱ्या आदिशक्तीची महती सांगितली आहे. देवीच्या दरबारात भक्त भावपूर्ण प्रार्थना करत आहेत.   दुर्गा माते दया तुजीरे भवभय चिंता हारी आंबे आलो तुझ्या दरबारी || कोल्हापूरी तू लक्ष्मी माता माउलवासी अंबा तुळजाभवानी तुळजापूरची तूच असे जगदंबा संतोषी मा दुर्गाकाली तुझीच रूपे सारी आंबे आलो तुझ्या दरबारी || थकले जेथे ब्रम्ह तिथे तू अवतरली काया खेळ जगाचा तुझ्या मुळे तू ब्रह्मची पडछाया तू विश्वाची आहे जननी महिमा ही तवन्यारी आंबे आलो तुझ्या दरबारी || आली विपत्ती जेव्हा जेव्हा धाऊनी तू आली दृष्ट दैत्य हे नष्ट कराया अष्टभुजा तू झाली सिंहावरती स्वार होऊनी महिषासुर सवारी आंबे आलो तुझ्या दरबारी || Lyrics in english  Durga Maate daya tujire Bhavbhay chinta haari Ambe alo tujhya darbaari || Kolhapuri tu Lakshmi Maata Maulavaasi Amba Tuljabhawani Tuljapurchi Tuch ase Jag...
Book Cover
स्पिरिच्युअल अवेकनिंग
श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज - भाग १
खरेदी करा

recent posts

Loading recent posts...

popular posts

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

हे भगवंता दिन दयाळा अभंग he bhagwanta din dayala lyrics

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण Lyrics