durga mata daya tuzi re gajar lyrics गजर- दुर्गा माते दया तुझी कोकणरत्न, भजनसम्राट बुवा कृष्णा पवार
"दुर्गा माते दया तुजीरे" हे देवी दुर्गेच्या स्तुतीसाठी गायले जाणारे भक्तिगीत आहे. या गीतात तुळजाभवानी, कोल्हापूरी महालक्ष्मी, दुर्गा, काली आणि संतोषी मातेच्या विविध रूपांचे वर्णन असून, संकटांपासून भक्तांचे रक्षण करणाऱ्या आदिशक्तीची महती सांगितली आहे. देवीच्या दरबारात भक्त भावपूर्ण प्रार्थना करत आहेत.
दुर्गा माते दया तुजीरे भवभय चिंता हारी
आंबे आलो तुझ्या दरबारी ||
कोल्हापूरी तू लक्ष्मी माता माउलवासी अंबा
तुळजाभवानी तुळजापूरची तूच असे जगदंबा
संतोषी मा दुर्गाकाली तुझीच रूपे सारी
आंबे आलो तुझ्या दरबारी ||
थकले जेथे ब्रम्ह तिथे तू अवतरली काया
खेळ जगाचा तुझ्या मुळे तू ब्रह्मची पडछाया
तू विश्वाची आहे जननी महिमा ही तवन्यारी
आंबे आलो तुझ्या दरबारी ||
आली विपत्ती जेव्हा जेव्हा धाऊनी तू आली
दृष्ट दैत्य हे नष्ट कराया अष्टभुजा तू झाली
सिंहावरती स्वार होऊनी महिषासुर सवारी
आंबे आलो तुझ्या दरबारी ||
आंबे आलो तुझ्या दरबारी ||
कोल्हापूरी तू लक्ष्मी माता माउलवासी अंबा
तुळजाभवानी तुळजापूरची तूच असे जगदंबा
संतोषी मा दुर्गाकाली तुझीच रूपे सारी
आंबे आलो तुझ्या दरबारी ||
थकले जेथे ब्रम्ह तिथे तू अवतरली काया
खेळ जगाचा तुझ्या मुळे तू ब्रह्मची पडछाया
तू विश्वाची आहे जननी महिमा ही तवन्यारी
आंबे आलो तुझ्या दरबारी ||
आली विपत्ती जेव्हा जेव्हा धाऊनी तू आली
दृष्ट दैत्य हे नष्ट कराया अष्टभुजा तू झाली
सिंहावरती स्वार होऊनी महिषासुर सवारी
आंबे आलो तुझ्या दरबारी ||
Lyrics in english
Durga Maate daya tujire
Bhavbhay chinta haari
Ambe alo tujhya darbaari ||
Kolhapuri tu Lakshmi Maata
Maulavaasi Amba
Tuljabhawani Tuljapurchi
Tuch ase Jagdamba
Santoshi Ma Durgakali
Tujhich rupe saari
Ambe alo tujhya darbaari ||
Thakle jethe Brahma tithe
Tu avatarli kaaya
Khel jagacha tujhya mule
Tu Brahmachi padchhaya
Tu vishwachi aahe janani
Mahima hi tavanyaari
Ambe alo tujhya darbaari ||
Aali vipatti jevha jevha
Dhauni tu aali
Drusht daitya he nasht karaya
Ashtabhuja tu jhaali
Sinhavarti swar hooni
Mahishasur savaari
Ambe alo tujhya darbaari ||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta