Posts

कृष्ण सावळा हरी सावळा – गौळण Lyrics | Marathi Gavlan Bhajan | Nandacha Bal

Image
 गौळण कृष्ण सावळा हरी सावळा हे राधा-कृष्णाच्या लीलांवर आधारित पारंपरिक मराठी गौळण भजन आहे कृष्ण सावळा हरी सावळा देव सावळा बाई बाई बाई बाई ग बाई ग नंदाचा बाळ हा होता ||ध्रु|| घागर घेऊनी पानियाशी जाता अडवितो अमुचा वाटा ग बाई बाई ||१|| ऐका जनार्दनी पूर्ण कृपेने अपराध माझा नाही ग बाई बाई||२|| Krishna Sawala Hari Sawala – Gavlan Lyrics in Minglish Krishna sawala Hari sawala Dev sawala Bai bai bai bai ga bai ga Nandacha baal ha hota ||Dhruv|| Ghagar gheuni paniyashi jata Advito amucha vata ga bai bai ||1|| Aika Janardani purna krupene Aparadh majha nahi ga bai bai ||2|| हा भक्तिगीत शेअर करा आपल्या मित्रांसोबत: व्हाट्सॲपवर शेअर करा फेसबुकवर शेअर करा

होय होय वारकरी अभंग lyrics

  अभंग  होय होय वारकरी होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥ काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ध्रु.॥ अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥२॥ तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥

भवसागर हा पार कराया नाम मुखी ते घ्यावे अभंग Lyrics

Image
बुवा श्री दिप्तेश मेस्त्री रिचत  अभंग भवसागर हा पार कराया नाम मुखी जे घ्यावे हरी नाम मुखी जे घ्यावे  भजनी तव लागावे ||ध्रु|| नाम संकीर्तन साधन हे सोपे जळतील पापे जन्मानतरीचे नारायण जय नारायण जय नारायण श्री हरी ||१|| हरी भजनासी ध्यान धरावे ब्रम्हानंदी तल्लीन व्हावे ||२||                        

धन्य धन्य ते नगर अभंग lyrics in Marathi

Image
  धन्य धन्य ते नगर  Abhang lyris धन्य धन्य ते नगर   वैकुंठ पंढरपूर ।।धृ।। धन्य धन्य ती चंद्र भागा मध्ये पुंडलिक उभा ।।१।। धन्य धन्य ते वाळवणंट क्रिडा करितो गोविंद ।।२।। धन्य धन्य पंढरीचा वास जेव्हा गाई भानुदास ।।३।। dhanya dhanya te nagar nagar  vaikunth pandhrpur ||  dhanya dhanya ti chandra bhaga  madhe pundalika ubha ||  dhanya dhanya te valvanta  krida krito govind ||  dhanya dhanya pandharicha  vasa  jevha gai bhanudas ||

नाम तुझे, नारायणा अभंग lyrics nam tuze re narayana lyrics

नाम तुझे, नारायणा अभंग नाम तुझे, नारायणा फोडी   पाषाणाला पान्हा  ।। धृ ।। अज्या मेळा पापरासी, तोही गेला वैकुंठाशी।। १ ।। नाम जपले वल्मिकिने, फुटली त्याला दोनी पाने ।। २ ।। ऎसा नामाचा महिमा, तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।

मंगलारंभी तुझी प्रार्थना अभंग lyrics

Image
  मंगलारंभी तुझी प्रार्थना मंगलारंभी तुझी प्रार्थना वनदीतो मी तव चरणा प्रसन्न व्हा गजवदना ।।धृ।। विघ्ने पळती तुझिया स्मरणा तुजविण शरण मी जाऊ कोना हे गजवदना या तुम्ही स्मरणा आनंद अमुचा मन ।।१।। भक्ती भावे पूजन चाले हर्ष भराने हे मन डोले प्रसन्न होऊन दर्शन द्यावे ही आमुची प्रार्थना ।।२।। हे गजवदना आलो चरणा देवा आलो चरणा आशीर्वाद हो द्या तुम्ही सकळा कृपा तुझी मोरया ।।३।।

रूप सावळे सुंदर रूपक Lyrics in marathi

रूप सावळे सुंदर रूप सावळे सुंदर  कानी कुंडले मकरा-कार || धृ || तो हा पंढरीचा राणा नकळे योगियांच्या ध्याना || १ || पितांबर वैजयंती माथा मुकुट शोभे दिप्ती || २ || एका जनार्दनी ध्यान विठे पाऊले समान || ३ ||
Book Cover
स्पिरिच्युअल अवेकनिंग
श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज - भाग १
खरेदी करा

recent posts

Loading recent posts...

popular posts

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

हे भगवंता दिन दयाळा अभंग he bhagwanta din dayala lyrics

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण Lyrics