Shree Marathi Lyrics is a devotional blog sharing spiritual Marathi bhajans, abhangs, gavlan songs, aartis, and Pandurang bhaktigeet. Discover meaningful lyrics that celebrate Maharashtra's rich devotional traditions in the Marathi language
गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics God Tujhe Roop - Sant Tukaram · Suresh Wadkar God Tujhe Roop देई मज प्रेम सर्वकाळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम || सादा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाई चा पती सोयरिया || विठू माऊली हाचि वर देई संचारुनी येई हृदयी माझ्या || तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे Dei maj prem sarvakal God tuze roop god tuze naam Saada majhe dola jado tuzhi murti Rakhumai cha pati soyariya Vithu Mauli hachi var dei Sancharuni yei hrudayi majhya Tuka mhane kahi na mage anik Tuzhe payi sukh sarv aahe you may also like Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे रखुमा माझी पेरणी करी lyrics in marathi | rakhuma majhi perni kari lyrics हा भक्तिगीत शेअर करा आपल्या मित्रांसोबत: व्हाट्सॲपवर शेअर करा फेसबुकवर शेअर करा
शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान ll गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा पायात नुपूर छान, आवडते बेलाचे पान ll जटेतुन वाहे झुळ झुळ गंगा डोक्यावर चांदोबा छान, आवडते बेलाचे पान ll महादेवाच्या हातात डमरू त्रिशूल पायात खडावा छान , आवडते बेलाचे पान ll बेलपुष्पांवरी शंकराची प्रीती कपाळाला भस्म शोभे छान, आवडते बेलाचे पान ll घेऊन रूप भिल्लींण आली कैलासी नाचत छान , आवडते बेलाचे पान ll डोळे उघडुन शंकर पही पार्वती दिसतीया छान , आवडते बेलाचे पान || शंकराच्या मांडीवरती गिरिजा गणपती शोभून दिसतोय छान,आवडते बेलाचे पान || WhatsApp वर शेअर करा Facebook वर शेअर करा
Tujhe Naam Ale Othi – A soulful Marathi bhajan sung by Ajit Kadkade. Lyrics by Smita Mhatre. Discover the divine message of "भाव अंतरीचे हळवे" in this viral devotional Tujhe Naam Ale Othi Lyrics | Ajit Kadkade | Smita Mhatre गायक: अजीत कडकडे गीतकार: स्मिता म्हात्रे व्हायरल टॅग: भाव अंतरीचे हळवे, Mayur Gawali श्रेणी: भक्तीगीत, मराठी भावगीत तुझे नाम आले ओठी सुर भारावले अतरंगी बाह्यअंगी मन हरपले रे....॥धृ॥ नको झांज चिपळ्या विणा नको भिन्न राग झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे...॥1॥ आनंदाचा डोह मन आनंद किनारा विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे....॥2॥ भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच भुल रे....॥3॥ Tujhe Naam Ale Othi” is a beautiful devotional song that connects the listener to inner divinity. Sung by the legendary Ajit Kadkade and penned by Smita Mhatre, this song became viral due to its spiritual depth and the phrase "भाव अंतरीचे हळवे" – widely associated with Mayur Gawali's soulful recitation. Tujhe naam ale othi ...
"हे भगवंता दिन दयाळा" हे भक्तीपूर्ण आणि हृदयस्पर्शी गीत आहे, जे भक्ताच्या संकटग्रस्त अवस्थेतून भगवंताला साद घालते. जीवनातील अडचणी, संकटं, आणि अंधारात देवावरची श्रद्धा व्यक्त करणारे हे गीत सत्यनारायणाच्या भक्तीमय भावनांनी भरलेले आहे. हे भगवंता दिन दयाळा याच क्षणी तू पाव सत्य नारायणा माझी नवका किनाऱ्याला लाव || आज भयानक सुटला वारा सुटला वारा देवा नाही निवारा नावका माझी हातून निघाली याच क्षणीं तू धाव || तुज चिंता या दिन जनाची कशी दया नाही देवा भोळ्या जीवाची नवका माझी पार बुडाली तुजला नाही ठाव || तुझ्या पामराला नको दूर लोटू सांग किनारा देवा कैसा मी गाठू भय नाही चिंता तुमचे असता हृदय पता वर नाव || Lyrics in English He Bhagavanta din dayala Yach kshani tu paav Satya Narayana maazhi navka kinaryala laav || Aaj bhayanak sutla vaara Sutla vaara deva nahi nivaara Navka maazhi haatun nighaali Yach kshanin tu dhaav || Tuj chinta ya din janachi Kashi daya nahi deva bholya jivachi Navka maazhi paar budaali Tujhla nahi thaav || Tujhya paamarala nako door lotu Saang kin...
मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने आता नाही देवा काही अन्य मागणे ||धृ|| तूच वाट दिशा तूच, तूच ध्येय अंती गती पावलांची तूच ,तूच चालणे ||१|| थेंब पाण्या ठाई जयसा कण धुळ रूप तसा अंवश बनलो तव मी जगताजिने ||२|| श्वास तैसा ध्यास माझा सुर तैसे गीत रीत जीवनाची झाली तुझा चींतने ||३||
"धन्य धन्य जन्म ज्याचा" हा पंढरपूरच्या वारकरी परंपरेवर आधारित सुंदर अभंग आहे. या अभंगात पंढरीच्या वारीचे महत्त्व, नामस्मरणाचे लाभ आणि वारकरी जीवनशैलीचे गौरवपूर्ण वर्णन केले आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्ताचा जन्म धन्य असल्याचे या अभंगात सांगितले आहे धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाधनी करी वारी । धन्य तोचि बा संसारी ।।४।। Lyrics in english Dhanya dhanya janma jyaacha Varkari Pandharicha ||1|| Jaay neme Pandharisi Chuko nedi to vaarisi ||2|| Ashadhi Kartiki Sadaa naam gaay mukhi ||3|| Ekajarnadhani kari vaari Dhanya tochi baa samsaari ||4||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta