Posts

Chale he sharir konachiye satte abhang

चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीवीण ॥१॥ देखवी ऎकवी एक नारायण । तयाचें भजन चुको नको ॥२॥ मानसाची देव चालवी अहंता ।  मीचि एक कर्तां म्हणोनियां ॥३॥ वृक्षाचेंही पान हाले ज्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥४॥ तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तया उणें काहीं चराचरीं ॥५॥

तिन्ही सांजा झाल्या गौळण | tinhi sanja zalya gavlan lyrics

Image
ही एक भक्तिरसाने ओतप्रोत असलेली कविता आहे, ज्यामध्ये राधेची कृष्णप्रती असलेली उत्कट ओढ आणि आतुरता सुंदर रीतीने व्यक्त होते. तिन्ही सांजा झाल्यावरही कृष्ण न आल्यामुळे राधा अस्वस्थ होते, त्याला शोधत सगळीकडे विचारते. शेवटी, संत नामदेव प्रभूला साद घालतात – "ह्या भक्तांना किती छळतोस, हरी!" गवळण - तिन्ही सांजा झाल्या - Tinhi Sanja Zalya | बुवा श्री उमेश वंजारे | Marathi Gavalan तिन्ही सांजा झाल्या गाई घरी आल्या नजर रोखुनी राधा झाली बावरी कसा येईना ग हरी अजुनी || खेळायला सांगुनी गेला भर दुपारी वेळेला अजुनी कैसा येईना वेढा पिसा जीव झाला || घरो घरी राधा शोधूनि आली येता जाता सवंगड्यांना विचारून हरघडी|| कुणी सांगा सांगा ,सांगा हो धडतरी कुणी पहिला का हरी , कुणी पहिला का हरी नामा म्हणे किती छळसी भक्तांना जीव व्यकुळ तुझं वीण हरी || tinhi sanja zalya gavlan lyrics  Tini sanja jhalya, gaayi ghari aalya Najar rokhooni Radha jhaali baavari Kasa yeena ga Hari ajuni Khelayla saangooni gela, bhar dupari velela Ajuni kaisa yeena, vedha pisa jeev jhala Gharoghari Radha shodhuni aa...

Pahu dya re maj | abhang | lyrics

पाहू द्या रे मज विठोबाचे मुख लागलीसे भूक डोळां माझ्या ॥ कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी अंगी बरवी उटी गोपाळाच्या ॥ जाई-जुई पुष्पे गुंफुनिया माळा घालू घननीळा आवडिने ॥ नामा ह्मणे विठो पंढरीचा राणा डोळिंया पारण होत असे ॥

Raag bhoop

राग भूप  थाट  : कल्याण वादी स्वर  : ग समवादी स्वर : ध आरोह  - सा  रे  ग  प ध  सा अवरोह  - सां  ध  प ग रे सा पकड :    ग रे सा ध सा रे ग, प ग ध प ग, रे सा।

धन्य अंजणीच्या सुता अभंग | dhanya anjanichya suta lyrics in marathi

Image
"धन्य अंजनीचा सुता" हा प्रभू श्रीरामाचे परमभक्त श्री हनुमान यांची स्तुती करणारा सुंदर अभंग आहे. या अभंगात हनुमानांच्या पराक्रमाची व भक्तीची महती सांगितली आहे. त्यांनी लंकेचा शोध घेतला, सीतेला रामाशी भेट घडवून दिली, द्रोणागिरी पर्वत आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले. असा उपकारी मारुती संत तुकाराम महाराज चरणी लोळत आहेत. भक्तीभावाने परिपूर्ण असा हा अभंग भाविकांच्या मनात श्रद्धा निर्माण करतो. बुवा अनिल पांचाळ , पखवाज मिलिंद लिंगायत धन्य अंजनीचा सुता, || नाम त्याचे हनुमंता || धृ || ज्याने शोधियेली लंका || सीताराम भेटविला || १ || द्रोणागिरी तो आणिला ||  लक्ष्मण वाचविला || २ || यैसा मारुती उपकारी ||  तुका लोळे चरणावरी || ३ || Dhanya Anjanicha Suta, ||   Naam tyache Hanumanta || Dhru || Jyane shodhiyeli Lanka ||   Sitaram bhetavila || 1 || Dronagiri to aanila ||   Lakshman vachavila || 2 || Yaisa Maruti upakari ||   Tuka lole charanavari || 3 || You May Also Like  देवा बजरंगा नमन करितो तुला | deva bajranga naman karito tula lyrics in ma...

shree marathi first blog

Image
श्री मराठी चा पहिला blog श्री मराठी घेऊन आलोय तुमच्यासाठी अभंग लीरिक्स मराठी मध्ये
Book Cover
स्पिरिच्युअल अवेकनिंग
श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज - भाग १
खरेदी करा

recent posts

Loading recent posts...

popular posts

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

हे भगवंता दिन दयाळा अभंग he bhagwanta din dayala lyrics

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण Lyrics