धन्य अंजणीच्या सुता अभंग | dhanya anjanichya suta lyrics in marathi


"धन्य अंजनीचा सुता" हा प्रभू श्रीरामाचे परमभक्त श्री हनुमान यांची स्तुती करणारा सुंदर अभंग आहे. या अभंगात हनुमानांच्या पराक्रमाची व भक्तीची महती सांगितली आहे. त्यांनी लंकेचा शोध घेतला, सीतेला रामाशी भेट घडवून दिली, द्रोणागिरी पर्वत आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले. असा उपकारी मारुती संत तुकाराम महाराज चरणी लोळत आहेत. भक्तीभावाने परिपूर्ण असा हा अभंग भाविकांच्या मनात श्रद्धा निर्माण करतो.



बुवा अनिल पांचाळ , पखवाज मिलिंद लिंगायत


धन्य अंजनीचा सुता, ||
नाम त्याचे हनुमंता || धृ ||

ज्याने शोधियेली लंका ||
सीताराम भेटविला || १ ||

द्रोणागिरी तो आणिला || 
लक्ष्मण वाचविला || २ ||

यैसा मारुती उपकारी || 
तुका लोळे चरणावरी || ३ ||


Dhanya Anjanicha Suta, ||  

Naam tyache Hanumanta || Dhru ||


Jyane shodhiyeli Lanka ||  

Sitaram bhetavila || 1 ||


Dronagiri to aanila ||  

Lakshman vachavila || 2 ||


Yaisa Maruti upakari ||  

Tuka lole charanavari || 3 ||


You May Also Like 


देवा बजरंगा नमन करितो तुला | deva bajranga naman karito tula lyrics in marathi

Comments

recent posts

Loading recent posts...

popular posts

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi

मी निघालो तुम्ही येता का | mi nighalo tumhi yeta ka song lyrics | साई भजन lyrics in Marathi

हे भगवंता दिन दयाळा अभंग he bhagwanta din dayala lyrics

नाम तुझे, नारायणा अभंग lyrics nam tuze re narayana lyrics