तारी मज आता रखुमाईच्या कांता | tari maj ata rakhumaichya kanta lyrics in Marathi
"पंढरीच्या नाथा मायबापा भजनाचे सुंदर बोल, रखुमाई आणि पांडुरंगाच्या भक्तीतील ओव्या वाचा आणि भक्तिरस अनुभव करा."
पंढरीच्या नाथा मायबापा ।
तारी मज आता रखुमाईच्या कांता ।
अनाथांचा नाथ ऐकियेले कानी ।
सनकादिक मुनी बोलताती ।।
त्याचिया वचनाचा पावोनि विश्वास ।
धरिली तुझी कास पांडूरंगा ।।
नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा ।
कृपाळू केशवा सांभाळावे ।।
तारी मज आता रखुमाईच्या कांता ।
अनाथांचा नाथ ऐकियेले कानी ।
सनकादिक मुनी बोलताती ।।
त्याचिया वचनाचा पावोनि विश्वास ।
धरिली तुझी कास पांडूरंगा ।।
नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा ।
कृपाळू केशवा सांभाळावे ।।
"Read the soulful Marathi bhajan 'Pandharichya Natha Maybapa' with lyrics dedicated to Pandurang and Rakhumai. Feel the essence of devotion in every verse."
Pandharichya natha maybapa
Tari maj ata rakhumai chya kanta
Anathanchya natha aikiyale kani
Sanakadik muni boltati
Tyachiya vachnacha pavoni vishwas
Dharili tujhi kas Panduranga
Namayachi leki Limbai mhane deva
Krupaloo Keshava sambhalave
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta