prachand swami bal pathishi abhang lyrics in marathi | निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना बुवा श्री ज्ञानदेव मेस्त्री

“श्री स्वामी तारक समर्थ” हा स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी आणि भक्तप्रिय मंत्र आहे.

“तारक” म्हणजे संकटातून तारणारा.

हा मंत्र चिंतेपासून मुक्ती, आत्मविश्वास, सकारात्मकता आणि जीवनात सुख-समृद्धी आणतो.

अनेक भक्तांनी याचा अनुभव चमत्कारिक आणि जीवन बदलणारा असल्याचे सांगितले आहे.


स्वामी तारक मंत्राचा भजनामध्ये गजर | | बुवा श्री ज्ञानदेव मेस्त्री |Shri Swami Samarth Songsकोकण भजन


निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना

प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना ||ध्रु||


अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी

अशक्य ही शक्य करतील स्वामी॥१॥


जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय ||२||


आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला

परलोकी ही ना भीती तयाला ||३|| 


Lyrics in English : prachand swami bal pathishi in marathi lyrics


Nishank hoi re mana, nirbhay hoi re mana

Prachand Swamibal pathishi, nitya aahe re mana ||Dhr||


Atarkya Avdhoot he smartugami

Ashakya hi shakya kartil Swami ||1||


Jithe Swamicharan tithe nyunya kaay

Swaye bhakt prarabdh ghadvi hi Maay ||2||


Aagyevina kaal hi na nei tyala

Parloki hi na bhiti tyala ||3||


You may also like 


अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो | Antarangi ranglel swarup mi pahato lyrics in Marathi  


हा भक्तिगीत शेअर करा आपल्या मित्रांसोबत:

WhatsApp व्हाट्सॲपवर शेअर करा Facebook फेसबुकवर शेअर करा

Comments

Book Cover
स्पिरिच्युअल अवेकनिंग
श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज - भाग १
खरेदी करा

recent posts

Loading recent posts...

popular posts

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

हे भगवंता दिन दयाळा अभंग he bhagwanta din dayala lyrics

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण Lyrics