talve talhat ticket gavlan lyrics तळवे तळहात तळ टेंकीत गवळण
"तळवे तळहात तळ टेंकीत" हे गीत श्रीकृष्णाच्या लहानपणीच्या गोड लीलांचे वर्णन करणारे आहे. या अभंगात कृष्णाची लोण्यावरची गोड चोरी, त्याचे रांगणे आणि त्याचा निरागस खोडकरपणा अत्यंत सुंदर शब्दांत मांडलेला आहे. पंढरपूरातील अवतार श्री केशवाचा हा बालरूप भक्तांच्या हृदयात स्थान मिळवतो.
तळवे तळहात तळ टेंकीत ।
डाव्या गुडघ्यानें रांगत ।
रांगत हा
डाव्या गुडघ्यानें रांगतो ||
रंगणी रंगनाथ ।
खेळतो हेचि रांगत ये॥१॥
याने माझें कवाड उघडिलें
याने माझे शिंकें तोडिलें
दह्यादुधातें भक्षिलें
उलंडिलें ताकातें ||
एक्या हातीं लोण्याचा कवळु
मुख माखिलें अळुमाळु
चुंबन देतां येतो परिमळु
नवनीताचा ये सये ||
ऐसा पुराण प्रसिद्ध चोर
केशव नाम्याचा दातार
पंढरपुरीं अवतार ||
Lyrics in english
Talve talhaat tal tenkit
Davya gudhgyane raangat
Raangat ha
Davya gudhgyane raangato
Rangani Ranganath
Khelato hechi raangat ye ||1||
Yane maazhe kavaad ughadile
Yane maazhe shinke todile
Dahya dudhate bhakshile
Ulandile taakate
Ekhya hati lonyacha kaval
Mukh maakhile alumalu
Chumban detaa yeto parimal
Navneetacha ye sye
Aisa puran prasiddha chor
Keshav namyacha dataar
Pandharpurin avataar
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta