Swami tumha Mule Ya Jagnayala Arth स्वामी तुझ्यामुळे या जगण्याला अर्थ lyrics in Marathi

 "स्वामी समर्थ भजन – स्वामी तुझ्यामुळे या जगण्याला अर्थ हे गाणे भक्तांच्या हृदयाला स्पर्श करणारे आहे. YouTube आणि Instagram वर सध्या प्रचंड लोकप्रिय झालेले हे सुंदर गीत श्री स्वामी समर्थांच्या महिमेची गाथा गाते. मराठी व इंग्रजी (Minglish) लिपीतले lyrics वाचा आणि भक्तिभावाने स्वामींना वंदन करा."


Swami Samarth Bhajan – Swami Tujhya Mule Ya Jagnayala Arth Marathi Lyrics and Minglish Lyrics

Lyrics in Marathi


स्वामी तुम्हा मुळे या जगण्याला अर्थ |

श्री स्वामी समर्थ |

श्री स्वामी समर्थ |

जय जय स्वामी समर्थ |

माझे दैवत स्वामी समर्थ || धृ ||


श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ |

सद्गुरू स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ ||


स्वामी माय माझी अक्कलकोटी |

उभी पाठीशी भक्तांसाठी || १ ||


हरहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो |

हे गिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ||


सर्व श्रेष्ठ या साऱ्या जगती |

परम सुखाची तूचि अनुभूती || २ ||





Lyrics in English

Swami tumha mule ya jagnayala arth |
Shri Swami Samarth |
Shri Swami Samarth |
Jai Jai Swami Samarth |
Maje daivat Swami Samarth || Dhru. ||

Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth |
Sadguru Swami Samarth Jai Jai Swami Samarth ||

Swami may mazi Akkalkoti |
Ubhi pathishi bhaktansathi || 1 ||

Har Har Shankar Namami Shankar Shivshankar Shambho |
He Girijapati Bhavani Shankar Shivshankar Shambho ||

Sarv Shreshth ya sarya jagati |
Param sukhachi tuch anubhuti || 2 ||





हा भक्तिगीत शेअर करा आपल्या मित्रांसोबत:

WhatsApp व्हाट्सॲपवर शेअर करा Facebook फेसबुकवर शेअर करा

Comments